Ankita Walawalkar: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा...

Chetan Bodke

अंकिता वालावलकर

सोशल मिडिया इन्फ्लूएंसर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

प्रकाशझोतात

अंकिता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

कोकण हार्टेड गर्लचं हटके फोटोशूट

नुकतेच कोकण हार्टेड गर्लने सोशल मीडियावर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

सिंपल डिंपल लूक

मल्टीकलरचा प्रिंटेड टॉप आणि जीन्सवर अंकिताने सिंपल फोटोशूट केलंय.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

'नो मेकअप' लूक

अंकिताचा हा 'नो मेकअप' लूक सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

सौंदर्याचे कौतुक

सध्या सोशल मीडियावर अंकिताच्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून अनेक चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

बहुआयामी अभिनेत्री

अंकिताचं गेल्या काही दिवसांपूर्वी एक नवं गाणं रिलीज झालं होतं. त्या गाण्यालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अभिनेत्री आणि बिझनेस वुमन

अंकिता एक अभिनेत्री आणि इन्फ्लूएंसर असून ती एक व्यावसायिकाही आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

NEXT: 'दिये' जलते है, फूल खिलते हैं

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial
येथे क्लिक करा...