Shubhangi Kedar Wedding: मराठमोळी गायिका अडकली लग्नबंधनात; कोणासोबत थाटला संसार?

Siddhi Hande

शुभांगी केदार

मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायिका शुभांगी केदार लग्नबंधनात अडकली आहे.

Shubhangi Kedar Wedding

प्रणित वानवे

शुभांगी आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांनाच सर्वांचीच मने जिंकत असते. तिने प्रणित वानवेसोबत लग्न केले आहे.

Shubhangi Kedar Wedding

पारंपारिक लूक

शुभांगीचा लग्नसोहळा शाही थाटामाटात पार पडला. लग्नसोहळ्यात तिने पारंपारिक लूक केला होता.

Shubhangi Kedar Wedding

शुभांगीची साडी

शुभांगीने छान क्रिम कलरची डिझाइनर नऊवारी साडी नेसली होती. तिच्या नवऱ्याने त्याला मॅचिंग कुर्ता-धोतर घातला होता.

Shubhangi Kedar Wedding

लग्नाचे फोटो

शुभांगीने लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Shubhangi Kedar Wedding

शूभांगीचा लूक

शुभांगीच्या या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहेत. तिच्या मंगळसूत्राची डिझाइन सर्वांनाच आवडली आहे.

Shubhangi Kedar Wedding

शुभांगीचे मंगळसूत्र

शुभांगीने पारंपारिक दोन वाट्यांच्या मंगळसूत्राला पसंती दिली आहे. तिचा मराठमोळा अंदाज सर्वांच्या पसंतीस पडला आहे.

Shubhangi Kedar Wedding

शुभांगीचा पती काय करतो?

शुभांगीचा पती प्रणित हा क्रिएटिव्ह कंसल्टंट आहे. त्याने अनेक गाण्यांसाठी काम केले आहे.

Shubhangi Kedar Wedding

Next: मॅट मेकअप आणि ड्यूई मेकअप म्हणजे काय? दोन्ही प्रकारात काय फरक असतो?

Matte Makeup vs Dewy Makeup
येथे क्लिक करा