Sonali Sonawane : "काळजाच्या दारामंदी..."; सोनाली सोनावणेचा सोज्वळ लूक

Chetan Bodke

गायिका सोनाली सोनवणे

गायिका आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर सोनाली सोनवणे हिने आपल्या गाण्याच्या माध्यमातून विशेष प्रसिध्दी मिळवली आहे.

Sonali Sonawane Photos | Instagram/ @sonalisonawane29

गाण्यांमुळे कायचम चर्चेत

सोनाली सोनावणे हिची ओळख म्हणजे तिचा आवाज आहे. तिच्या गाण्याची चर्चा कायमच सोशल मीडियावर होते.

Sonali Sonawane Fashion | Instagram/ @sonalisonawane29

लूकची चर्चा

कायमच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या सोनालीने नुकतेच इन्स्टाग्रामवर ऑफ व्हाईट कलरची साडी नेसून नवीन फोटो शेअर केले.

Sonali Sonawane Saree | Instagram/ @sonalisonawane29

सौंदर्याची चर्चा

सोनालीने शेअर केलेल्या फोटोमधील सोनालीच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Sonali Sonawane Beauty | Instagram/ @sonalisonawane29

मराठमोळा साजेसा लूक

व्हाईट साडी आणि ब्लाऊज त्यावर गोल्डन प्रिंटेड वर्क लूकला साजेसा मेकअप आणि दागिने कॅरी करत सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.

Sonali Sonawane Look | Instagram/ @sonalisonawane29

फॅशनची चर्चा

व्हाईट डायमंड असलेले दागिने अभिनेत्रीने कॅरी केलेले असून तिने नॉर्मल अंदाजात फोटोशूट केले आहे.

Sonali Sonawane Age | Instagram/ @sonalisonawane29

कौतुक

सोनालीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करत सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Sonali Sonawane Glow | Instagram/ @sonalisonawane29

लाईक्स आणि कमेंट्स

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे..

Sonali Sonawane Pics | Instagram/ @sonalisonawane29

NEXT : आवाजासारखंच तुझं रुपही गोड

Shreya Ghoshal Fashion | Instagram/ @shreyaghoshal