Shreya Ghoshal : आवाजासारखंच तुझं रुपही गोड

Chetan Bodke

प्रसिद्धी गायिका श्रेया घोषाल

भारतीय गायिका श्रेया घोषालच्या आवाजाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिचा चाहतावर्ग एकट्या भारतातच नाही तर जगभरात आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

बहुआयामी अभिनेत्री

श्रेयाने मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडसह अनेक भाषांमध्ये ती गाते.

Shreya Ghoshal Fashion | Instagram/ @shreyaghoshal

विशेष ओळख प्रस्थापित केली

तिने आपल्या दमदार आवाजाच्या जोरावर अनेक पुरस्कारांवर तिने आपले नाव कोरले आहे.

Shreya Ghoshal Beauty | Instagram/ @shreyaghoshal

फॅशनची चर्चा

श्रेया घोषाल आपल्या गाण्यांमुळे जितकी चर्चेत असते, तितकीच ती फॅशनमुळे चर्चेत असते.

Shreya Ghoshal Dress | Instagram/ @shreyaghoshal

नव्या फॅशनची चर्चा

नुकतेच श्रेयाने इन्स्टाग्रामवर नव्या अंदाजात काही फोटोज् शेअर केले आहेत. सध्या तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.

Shreya Ghoshal Look | Instagram/ @shreyaghoshal

लूकची चर्चा

एम्ब्रोडरी वर्क केलेला कोट, ब्लॅक टॉप आणि पँट असा लूक तिने केलेला दिसत आहे.

Shreya Ghoshal Age | Instagram/ @shreyaghoshal

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या लुकमध्ये श्रेया खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Shreya Ghoshal Glow | Instagram/ @shreyaghoshal

असा संपूर्ण लूक केलेला आहे.

ओपन हेयर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर आणि स्टायलिश लिपस्टिक लावून तिने आपला संपूर्ण लूक केलेला आहे.

Shreya Ghoshal Pics | Instagram/ @shreyaghoshal

सौंदर्याचे कौतुक

श्रेयाच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या असून तिच्या फॅशनचे नेटकरी कौतुक करीत आहेत.

Shreya Ghoshal Birthday | Instagram/ @shreyaghoshal

NEXT : मराठी इंडस्ट्रीमधली तू क्रिती सेनॉन आहेस...

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial