Manasvi Choudhary
वेड चित्रपटातील अभिनेत्री जिया शंकर सर्वांना माहित आहे.
मराठी चित्रपटात येण्यापूर्वी जियाने साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
जियाने मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरूवात केली आहे.
सोशल मीडियावर देखील जिया चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देते.
नुकतेच जियाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोतील जियाच्या लूकने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे.
जियाचे फोटोवर सोशल मीडियावर तुफान लाईक्स येत आहेत.