Manasvi Choudhary
आपण अनेकदा नात्यामध्ये सहजपणे I Love You या शब्दाचा वापर करतो.
पण या I Love You शब्दाचा अर्थ नेमका काय होतो.
I Love You हे नात्यातील भावना व्यक्त करण्यासाठी उच्चारले जाते.
एखाद्यावरील प्रेम स्पष्ट करण्यासाठी I Love You असे म्हटले जाते.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. असा I Love You चा अर्थ होतो.
आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला I Love You हे बोलू शकतो.