Manasvi Choudhary
हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्रानुसार, तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नासाठी शुभ मुहूर्त मानला जातो.
उद्या १२ नोव्हेंबरला तुळशी विवाह आहे. तुळशी विवाहानंतर या राशीसाठी शुभ दिवस असणार आहे.
वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत.
तूळ राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस असणार आहेत. तुमचे वैवाहिक आयुष्य आनंदी असणार आहे.
लक्ष्मी नारायण राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे जीवनात प्रगती होणार आहे.
ग्रहांच्या शुभ संक्रमणामुळे मेष राशींच्या आयुष्यात शुभ दिवस होणार आहेत. तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहील.