Manasvi Choudhary
दिवाळी संपताच गुलाबी थंडी पडायला सुरूवात झाली.
अनेक लोक कुटुंब तसेच मित्र परिवारासह पिकनीक प्लॅन करतात.
मुंबईत अशी काही ठिकाणे आहेत जी पर्यटकांना भुरळ घालतात.
मुंबईपासून अगदी जवळ 105 किलोमीटर अंतरावर पालघर शहर आहे .
पालघर मध्ये केळवा बीच सुप्रसिद्ध ठिकाण आहे. येथे अनेक पर्यटक भेट देतात.
निर्सगाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
सायंकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक येथे खास भेट देतात. केळवा
बीचला भेट दिल्यानंतर पर्यटकांना bike riding, horse riding, cycling असे अनेक मनोरंजनाचे पर्याय आहेत.
समुद्रकिनारी येथे स्ट्रीट फूड आणि अनेक हॉटेल्स आहे. राहण्याची सोय देखील आहे.