Manasvi Choudhary
सॉरी हा शब्द आपण दिवसांतून अनेकदा उच्चारतो.
काही चुकलं, तुटलं किंवा आपल्याकडून काही नको ते झालं की आपण सॉरी म्हणतो.
पण या सॉरी शब्दाचा मराठी अर्थ काय आहे हे जाणून घेऊया.
सॉरी म्हणजे वाईट वाटणे, खेद व्यक्त करणे असा होतो.
अनेकदा माफी मागण्यासाठी सॉरी या शब्दाचा वापर केला जातो.
क्वॉरानुसार, Sorry म्हणजे Some one is really rememering you.
सॉरी हा शब्द इंग्रजीतील 'सारिग', 'सॉरो' पासून आलेला आहे.