Police Marathi Meaning: पोलिसांना मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीच नसेल

Manasvi Choudhary

इंग्रजी शब्द

रोजच्या जीवनात आपण काही शब्द हे इंग्रजीतच उच्चारतो.

मराठी अर्थ

मात्र काही शब्दाचा मराठी अर्थ तुम्हाला माहित असणे महत्वाचे आहे.

पोलिस

पोलिसांना मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहित आहे का?

Police

शब्द

लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच पोलिस हा शब्द माहित आहे.

अर्थ

याच पोलिस या शब्दाचा मराठी अर्थ आरक्षक आहे.

Police |

पोलिस

पोलिस हा शब्द इंग्रजी आहे.

Police |

NEXT: Akshaya Deodhar: अक्षया देवधरची हटके एन्ट्री; या मालिकेत दिसणार

येथे क्लिक करा...