Akshaya Deodhar: अक्षया देवधरची हटके एन्ट्री; या मालिकेत दिसणार

Manasvi Choudhary

अभिनेत्री अक्षया देवधर

अभिनेत्री अक्षया देवधर लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.

Akshaya Deodhar | Instagram/@akshayadeodhar_official

मालिका

लकरच अक्षया देवधर एका मालिकेतून तुमच्या भेटीला येणार आहे.

Akshaya Deodhar | Instagram/@akshayadeodhar_official

मालिकेचे नाव

लक्ष्मी निवास असं या मालिकेचं नाव आहे.

Akshaya Deodhar | Instagram/@akshayadeodhar_official

टिझर

नुकतंच मालिकेचा टिझर प्रदर्शित झाला आहे.

Akshaya Deodhar | Instagram/@akshayadeodhar_official

भूमिका

मालिकेत अक्षया देवधरची भूमिका दिसणार आहे.

Akshaya Deodhar | Instagram/@akshayadeodhar_official

टिझरने वेधले लक्ष

नुकतंच मालिकेच्या टिझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Akshaya Deodhar | Instagram/@akshayadeodhar_official

NEXT: Salman Khan Bodyguard: 30 वर्षापासून सलमान खानची सुरक्षा करणाऱ्या शेराचं वय किती?

येथे क्लिक करा...