Manasvi Choudhary
तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर सर्वांनाच माहित आहे.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी दोघांनीही मराठमोळा अंदाज केला आहे.
अक्षयाने भगव्या रंगाची साडी परिधान केली असून तिचा लूक आकर्षक आहे.
अक्षया आणि हार्दिकच्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर या कपल्सचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.