Marathi Movies Relasing in April 2024: एप्रिलमध्ये रिजील होणार ३ जबरदस्त मराठी चित्रपट, कोणते ते पाहा...

Priya More

३ मराठी चित्रपट

मराठी सिनेरसिकांसाठी एप्रिल महिना खूपच खास असणार आहे. या महिन्यात ३ चित्रपट रिलीज होणार आहेत.

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil and Mylek Movie Poster | Social Media

हे चित्रपट होणार रिलीज

महेश मांजरेकर यांचा 'जुना फर्निचर', सोनाली खरेचा 'मायलेक' आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित 'संघर्षयोद्धा' हे चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार आहेत.

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil and Juna Furniture Movie Poster | Social Media

मायलेक चित्रपट

आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या 'मायलेक' हा चित्रपट १९ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

My Lek Movie Poster | Social Media

सोनाली खरे

या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची मुलगी सनाया आनंद मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

Sonali Khare | Social Media

संघर्षयोद्धा चित्रपट

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयोद्धा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sangharsh Yodha Movie | Social Media

संघर्षयोद्धा रिलीज डेट

'संघर्षयोद्धा' हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला रिलीज होणार आहे. 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे.

Sangharsh Yodha Movie Release Date | Social Media

जुनं फर्निचर

मराठी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Juna Furniture Movie Poster | Social Media

जुनं फर्निचर स्टारकास्ट

या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

Mahesh Manjrekar | Social Media

NEXT: एप्रिलमध्ये एक-दोन नाही तर 11 चित्रपट येणार भेटीला, पाहा संपूर्ण लिस्ट

List of 11 Bollywood Movies Relasing in April 2024 | Social Media