एप्रिलमध्ये एक-दोन नाही तर 11 चित्रपट येणार भेटीला, पाहा संपूर्ण लिस्ट

Priya More

बडे मियाँ छोटे मियाँ

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट येत्या 10 एप्रिलला म्हणजे ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

Bade Miyan Chote Miyan | Social Media

मैदान

अजय देवगणचा 'मैदान' चित्रपट 10 एप्रिलला रिलीज होणार आहे. चित्रपटात अजय फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Maidaan Movie | Social Media

अमरसिंग चमकीला

अमरसिंग चमकीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही तर OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 12 एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

Amar Singh Chamkila | Social Media

लव्ह सेक्स और धोका 2

दिबाकर बॅनर्जीचा 'लव्ह सेक्स और धोका 2' हा चित्रपट 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

LSD2 Movie | Social Media

रुसलान

अभिनेता आयुष शर्माचा 'रुसलान' हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून त्यात आयुष शर्मासोबत सुश्री मिश्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Ruslaan Movie | Social Media

फॅमिली स्टार

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांच्या 'फॅमिली स्टार' हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Family Star Movie | Social Media

मिस्टर अँड मिसेस माही

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Mr & Mrs Mahi | Social Media

अरनमनाई 4

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'अरनमनाई 4' हा चित्रपट येत्या 11 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

Aranmanai 4 Movie | Social Media

दो और दो प्यार

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ यांचा 'दो और दो प्यार' हा चित्रपट येत्या 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Do Aur Do Pyaar | Social Media

मंकी मॅन

बजरंग बालीच्या कथेपासून प्रेरणा घेऊन बनवलेला 'मंकी मॅन' हा चित्रपट 5 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

Monekey Man Movie | Social Media

जेएनयू: जहांगीर नॅशनल यूनिवर्सिटी

विनय वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला चित्रपट 'जेएनयू: जहांगीर नॅशनल यूनिवर्सिटी' हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार आहे.

JNU Movie | Social Media

NEXT: Raashi Khanna: साडीमध्ये राशी खन्नाने दाखवला जलवा, ग्लॅमरस फोटो एकदा बघाच...

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna