सिंपलमध्ये डिंपल Ritika Shrotri...

Chetan Bodke

रितिका श्रोत्री

मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्री सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे बरीच चर्चेत आहे.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

आगामी चित्रपटांमुळे चर्चेत

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ‘बॉईज ४’ चित्रपटामध्ये तर आता ‘लंडन मिसळ’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

रितिकाची दुहेरी भूमिका

रितिका ‘लंडन मिसळ’ चित्रपटामध्ये पुरुष आणि स्त्री अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

रितिकाच्या फोटोंची चर्चा

रितिका श्रोत्री कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजतले फोटो शेअर करत असते.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

शॉर्ट वनपिस ड्रेस

नुकतंच रितिकाने सोशल मीडियावर शॉर्ट वनपिस ड्रेसमधील फोटो शेअर केले आहे.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

गुलाबी रंगाचा वनपिस

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा वनपिस घातलेला दिसत आहे.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

रितिकाचा ‘नो मेकअप’लूक

अभिनेत्रीचा ‘नो मेकअप’लूक चाहत्यांना फारच भावला असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

‘टकाटक’ चित्रपटातून प्रसिद्धी

रितिका सर्वात जास्त ‘टकाटक’ चित्रपटातून चर्चेत आली.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

सुंदर फोटो

रितिका नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजामध्ये फोटो शेअर करत असते.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

NEXT: वय वर्ष ५० केवळ आकडाच!; सौंदर्य टॉपच्या अभिनेत्रींना लाजवेल असं

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial
येथे क्लिक करा...