Malaika Arora: वय वर्ष ५० केवळ आकडाच!; सौंदर्य टॉपच्या अभिनेत्रींना लाजवेल असं

Chetan Bodke

मलायका अरोरा

जरीही चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Malaika Arora Photo | Instagram/ @malaikaaroraofficial

मलायकाचे खास अंदाजातील फोटो

नुकतंच मलायकाने सोशल मीडियावर बॉसी लूकमधील खास फोटो शेअर केले आहेत.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

मलायकाचा बॉसी लूक

अभिनेत्रीच्या बॉसी लूकने नेटकऱ्यांचे लक्ष स्वत:कडे वेधले आहे.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

फॉर्मल ड्रेस

व्हाईट रंगाचा कोट आणि फॉर्मल पँट परिधान करीत अभिनेत्रीने चाहत्यांसोबत फोटो शेअर केले.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

कोटवरील डिझाईन्स

अभिनेत्रीच्या ह्या कोटवरील डिझाईन्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

मलायकाचे सौंदर्य

मलायकाने ह्या लूकवर ग्लॉसी मेकअप केला असून तिच्या सौंदर्याची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

सोशल मीडियावर प्रतिसाद

मलायकाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

मलायकाची फॅशन

सोशल मीडियावर कायमच मलायका वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

NEXT: Google Year In Search 2023 मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च लिस्टमध्ये कियारा अडवाणी अव्वल; तर...

Kiara Advani | Instagram
येथे क्लिक करा...