Google Year In Search 2023 मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च लिस्टमध्ये कियारा अडवाणी अव्वल; तर...

Chetan Bodke

Google Year In Search 2023

Google Year In Search 2023 नुकतीच ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

Google Search 2023 | Social Media

टॉप ट्रेंडिंग सेलिब्रिटीमध्ये अभिनेत्री अव्वल

या यादीमध्ये टॉप ट्रेंडिंग सेलिब्रिटीमध्ये आलिया किंवा दीपिकाने नाही तर अभिनेत्री कियारा अडवाणीने बाजी मारली आहे.

Google Year In Search 2023 Actress | Instagram

कियाराचं नाव गूगलवर सर्वाधिक वेळा सर्च

कियारासाठी २०२३ हे वर्ष खूपच खास ठरलं आहे. चाहत्यांनी वेगवेगळ्या कारणासाठी कियाराचे नाव गूगलवर सर्वाधिक वेळा सर्च केले.

Google Year In Search 2023 Actress | Instagram

सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न

फेब्रुवारी २०२३ मध्ये, कियाराने बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली आहे.

Google Year In Search 2023 Actress | Instagram

सत्यप्रेम की कथा

कियाराचा जुन २०२३ मध्ये ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट सुद्धा रिलीज झाला होता. त्या चित्रपटामुळेही अभिनेत्री खूपच चर्चेत आली होती.

Google Year In Search 2023 Actress | Instagram

कियाराच्या नावाची जगभरात चर्चा

कियारा अडवाणी Google Year In Search मध्ये फक्त भारतातच नाही जगभरामध्येही अव्वल ठरली आहे.

Google Year In Search 2023 Actress | Instagram

कियाराचे कौतुक

अनेक जागतिक पातळीवरील अभिनेत्रींनाही तिने मागे टाकल्यामुळे कियारावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Google Year In Search 2023 Actress | Instagram

Top 10 यादीमध्ये कियारा पहिल्या क्रमांकावर

Google Year In Searchच्या Top 10 यादीमध्ये कियारा अडवाणी व्यतिरिक्त कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीचा क्रमांक नाही.

Google Year In Search 2023 Actress | Instagram

कियाराच्या फॅशनची जोरदार चर्चा

कियारा अडवाणी कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

Google Year In Search 2023 Actress | Instagram

NEXT: ‘Dunki’साठी किंग खानने घेतलं कोट्यवधीचं मानधन, इतर स्टारकास्टची फी किती?

Dunki Star Cast Fee | Saam Tv
येथे क्लिक करा...