Addinath Kothare: 'रामायण'मध्ये दिसणार आदिनाथ कोठारे...

Chetan Bodke

अभिनेते आदिनाथ कोठारे

बालकलाकार म्हणून प्रसिद्धीझोतात आलेल्या आदिनाथ कोठारेने आपल्या सिनेकारकिर्दित मराठीसह बॉलिवूडमध्ये प्रमुख भूमिका साकारली.

Addinath Kothare Photos | Instagram/ @adinathkothare

अभिनयामुळे आदिनाथला प्रसिद्धी मिळाली

आदिनाथ कोठारेला अनेक चित्रपटांमुळे फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, इंडस्ट्रीतही प्रसिद्धी मिळाली आहे.

Addinath Kothare Photos | Instagram/ @adinathkothare

अभिनेत्याची चर्चा

सध्या आदिनाथ एका कारणामुळे कमालीचा चर्चेत आला आहे.

Addinath Kothare Photos | Instagram/ @adinathkothare

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची चर्चा

गेल्या वर्षापासून चाहत्यांमध्ये रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे, पण अद्याप निर्मात्यांकडून चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली नाही.

Ranbir Kapoor Photos | Instagram

आदिनाथ मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता

अशातच सध्या मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटामध्ये मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे दिसण्याची शक्यता आहे.

Addinath Kothare Photos | Instagram/ @adinathkothare

‘या’ भूमिकेत दिसण्याची शक्यता

दरम्यान अभिनेता चित्रपटामध्ये प्रभू श्रीरामाचा भाऊ भरतच्या भूमिकेत तो दिसण्याची शक्यता आहे.

Addinath Kothare Photos | Instagram/ @adinathkothare

सोशल मीडियावर चर्चा

सध्या आदिनाथ कोठारेची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.

Addinath Kothare Photos | Instagram/ @adinathkothare

इन्स्टाग्रामवर सक्रिय

अभिनेता आदिनाथ कोठारे कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असतो.

Addinath Kothare Photos | Instagram/ @adinathkothare

आदिनाथच्या फॅशनची चर्चा

आदिनाथ कायमच चाहत्यांसोबत स्टायलिश अंदाजामध्ये फोटो शेअर करत असतो, त्याच्या फॅशनची चाहत्यांमध्ये चर्चा होते.

Addinath Kothare Photos | Instagram/ @adinathkothare

NEXT: हार्दिक जोशीने खास व्यक्तीसाठी खरेदी केली महागडी गाडी; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

Hardeek Joshi Gifted Mahindra xuv700 Car To Father | Instagram/ @hardeek_joshi