ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टिव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्रीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
विविध मालिकेमधून तेजश्री घराघरात पोहचली. तेजश्री होणार सून मी ह्या घरची, अगंबाई, सासूबाई ही मालिका सर्वाधित गाजली.
ह्या गोजिरवाण्या घरात या मालिकेतून तेजश्रीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. तिची लोकप्रियता मोठी आहे.
अभिनेत्री तेजश्रीने नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे. तिचे फोटो सध्या चांगलेचे व्हायरल होत आहेत.
पिवळ्या ड्रेस तेजश्रीने परिधान केला आहे. तिने सुंदर असा मेकअप देखील केला आहे. कानात झुमके आणि हातात बांगड्या असा तेजश्रीचा मनमोहक लूक आहे.
तेजश्रीच्या सौंदर्याची मोहिनी पाहून नेटकरी इंटरनेटवर तिचे कौतुक करत आहेत.
तेजश्रीच्या सौंदर्याने फॅन्सच्या काळजात घर केलं आहे. नेटकरी तेजश्रीच्या फोटोंना लाईक करत आहेत.