Sara Ali Khan: सारा अली खानचा झक्कास लूक, नजरेने सौंदर्याला लावले चारचाँद

Manasvi Choudhary

सारा आली खान

बॉलिवूडची अभिनेत्री सारा अली खान सध्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आहे.

Sara Ali Khan | Social Media

हटके स्टाईल

साराने तिच्या चित्रपटांसह हटके स्टाईलमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Sara Ali Khan | Social Media

भूमिका

अनेक चित्रपटांमध्ये साराने काम केले आहे तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Sara Ali Khan | Social Media

सुपरहिट चित्रपट

केदारनाथ, सिम्बा यासारख्या सुपरहिट चित्रपटात साराने महत्वाची भूमिका साकारली आहे.

Sara Ali Khan | Social Media

मोठा चाहतावर्ग

साराचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. सारा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sara Ali Khan | Social Media

लोकप्रिय अभिनेत्री

अत्यंत कमी वयात साराने इंडस्ट्रीतील भल्याभल्यांना अभिनेत्रींना टक्कर दिली आहे. तिने अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Sara Ali Khan | Social Media

अभिनय आणि भूमिका

साराचा अभिनय, भूमिका आणि लूक याविषयी कायमच चाहत्यांना उत्सुकता असते.

Sara Ali Khan | Social Media

next: APJ Abdul Kalam: अब्दुल कलाम यांचे १० विचार, जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील

येथे क्लिक करा...