Manasvi Choudhary
मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. मराठीतील टॉपच्या अभिनेत्रीमध्ये स्पृहा जोशीचं नाव घेतले जाते.
स्पृहा मालिका, चित्रपट, कवियत्री आणि सूत्रसंचालन यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
मालिका व चित्रपटातील स्पृहाच्या भूमिका गाजल्या आहेत. ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्पृहाने पदवीचं शिक्षण रामनारायण रुईया कॉलेजमधून पूर्ण केलं आहे, ती कॉलेजमध्ये असतानाचे नाटके करायची.
स्पृहाने 'सूर नवा ध्यास नवा' हा सिंगिंग रिअलिटी शोमध्ये सूत्रसंचालनाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आली आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशी तिचे वेस्टर्न आणि पारंपारिक लूकमधील फोटो शेअर करत असते.