Prajakta Mali: थ्री पीस ड्रेसमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य, फोटो पाहून नेटकरी करतायत कौतुक

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आहे.

Prajakta Mali | Social Media

ओळख

प्राजक्ताने स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे. ती बिझनेस वूमन देखील आहे.

Prajakta Mali | Social Media

सौंदर्याने वेधले लक्ष

सध्या प्राजक्ता तिच्या स्टायलिश लूकने लक्ष वेधून घेते आहे. तिने फोटो पोस्ट केले आहेत.

Prajakta Mali | Social Media

नवीन ड्रेस

या फोटोशूटसाठी प्राजक्ताने थ्री पीस ड्रेस परिधान केला जो तिला खुपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | Social Media

मेकअप लूक

गडद निळ्या रंगाच्या ड्रेस परिधान करत प्राजक्ताने हलकासा मेकअप केला आहे. तिने हेअरस्टाईल केली आहे.

Prajakta Mali | Social Media

फोटोंवर प्रतिक्रिया

नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या फोटोंवर छान, सुंदर लूक अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्राजक्ताचे फोटो व्हायरल होत आहेत.

Prajakta Mali | Social Media

next: Smita Gondkar Photos: 'पप्पी दे पारूला' फेम अभिनेत्रीचा 'बोल्ड अंदाज', फोटोशूट पाहून नजर हटणार नाही

येथे क्लिक करा...