Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकर. धनश्रीने कायमच चर्चेत असते.
धनश्रीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तुझ्यात जीव रंगला आणि तू चाल पुढ या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली आहे.
धनश्री चाहत्यांची आवडती अभिनेत्री आहे. नियमितपणे धनश्री चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
नुकतेच धनश्रीने लाल कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. तिने लाल रंगाचेच शूज कॅरी केले आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात धनश्रीने फोटोशूट केलं आहे. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
नेहमीच धनश्रीचे तिचे फोटो काढत असते. वेस्टर्न किंवा ट्रेडिशनल कोणत्याही लूकमध्ये धनश्री उठून दिसते.
धनश्रीने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. या फोटोतील धनश्रीच्या अदा चाहते सौंदर्याचे कौतुक करत आहेत.