ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रेया बुगडे एक मराठी अभिनेत्री आहे.
श्रेया बुगडेने तिच्या दमदार अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
श्रेया 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
सध्या श्रेयाने आपले काही सुंदर फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये श्रेयाने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.
सुंदर साडीबरोबर श्रेयाने या लूकला परिपूर्ण करण्यासाठी मिनिमल असा मेकअप केला आहे.
श्रेयाच्या या पांढऱ्या साडीतले फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
याबरोबर श्रेयाने सुंदर साडीवर हटके पोझ देखील दिल्या आहेत.
NEXT: वास्तुनुसार घरात कोणत्या दिशेला घड्याळ लावावे?