ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरात वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात हे खूप महत्तवाचे आहे.
वास्तुनुसार नेहमी योग्य ठिकाणी घरात वस्तू ठेवल्या पाहिजेत.
घरामध्ये योग्य ठिकाणी घड्याळ न ठेवल्याने नकारत्मक उर्जेचा प्रभाव पडतो.
म्हणून आज तुम्हाला घड्याळाशी संबंधित काही खास नियम सांगणार आहोत.
घरामध्ये नेहमी घड्याळ पूर्व,पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावावे.
घरामध्ये दक्षिण दिशेला घड्याळ ठेवू नये, कारण घरामध्ये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
घरामध्ये बंद घड्याळ किंवा तुटलेले घड्याळ ठेवू नये, कारण हे अशुभ मानले जाते.
वास्तुनुसार मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा प्रवेशद्वाराच्या वर घड्याळ लावू नये.
घरात बेडरुमजवळ घड्याळ ठेवणे टाळावे, कारण यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.
वास्तुनुसार घरात गोल आकाराचे घड्याळ लावणे शुभ आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: काळजाला भिडणारं सौंदर्य