Marathi Actress: मराठी सुंदरीच्या 'बोल्डनेस'ची चर्चा; परदेशात करतेय हनिमून एन्जॉय!

Gangappa Pujari

'जीव माझा गुंतला'

छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण.

Yogita Chavan Photos | Saamtv

योगिता चव्हाण

मालिकत मुख्य भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने योगिता चव्हाणने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

Yogita Chavan | Saamtv

मल्हार- अंतरा

मालिकेतील मल्हार- अंतराच्या जोडीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos

लग्नगाठ

३ मार्च रोजी योगिता चव्हाण आणि मल्हार म्हणजेच अभिनेता सौरभ चौघुलेने लग्नगाठ बांधली.

Yogita Chavan And Saorabh Choughule | Instagram @official_chavan_yogita

थायलंड

लग्नानंतर योगिता पती सौरभसोबत थायलंड सुट्ट्यांची मजा घेत आहे.

Yogita Chavan

सोशल मीडिया

या ट्रीपचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Yogita Chavan | Saamtv

बोल्ड सौंदर्य..

फोटोंमधील तिच्या बोल्ड सौंदर्याने चाहत्यांनाही वेड लावले आहे.

Yogita Chavan | Saamtv

बिकिनी

 फोटोंमध्ये योगिताने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केल्याचे दिसत आहे.

Yogita Chavan | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या बोल्ड फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात

Yogita Chavan

NEXT: सौंदर्यवती शिवानी; फोटोंवर खिळल्या नजरा!

Shivani Sonar