Manasvi Choudhary
अभिनेत्री मधुरा जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मधुराने गुलाबी शॉर्ट बॅकलेस ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
मधुराचा बार्बी लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
ग्लॉसी मेकअपसह मधुराने मोकळे केस असा लूक केला आहे.
अत्यंत हटके पोजमध्ये मधुराने तिचे फोटो क्लिक केले आहेत, जे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
मधुराच्या या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहे. नेटकऱ्यांना मधुराचा बार्बीलूक आवडला आहे.