Apurva Gore: अपूर्वा गोरेची पहिली मराठी मालिका कोणती?

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे ही स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आहे.

Apurva Gore | Instagram

मालिका

मालिकेत अपूर्वाने ईशाच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली.

Apurva Gore | Instagram

जन्म

अपूर्वाचा जन्म धुळे जिल्ह्यात झाला आहे.

Apurva Gore | Instagram

सोशल मीडिया सक्रिय

अपूर्वा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देते.

Apurva Gore | Instagram

आवड

नाटक, भाषण ऐकणे, गाणी ऐकणे हे अपूर्वा तिचे छंद जोपासते.

Apurva Gore | Instagram

या मालिकेतून केलं पदार्पण

अपूर्वाने ती फुलराणी या मालिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते मागे वळून पाहिलचं नाही.

Apurva Gore | Instagram

NEXT: Tejasswi Prakash: 'नागिन' फेम अभिनेत्रीचा हॉट अंदाज, फोटो पाहून घाम फुटेल

N
येथे क्लिक करा...