Girija Oak: गोड गोजिरी, लाज लाजरी; गिरीजा ओकचं ब्लॅक आउटफिटमध्ये सुंदर फोटोशूट

Siddhi Hande

गिरिजा ओक गोडबोले

मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले ही खूप प्रसिद्ध आहे. गिरिजाला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते.

Girija Oak

गिरिजाचा तो फोटो

गिरिजा ओक मध्यंतरी खूप चर्चेत आली होती. तिचा कॉटनच्या साडीवरचा फोटो खूप व्हायरल झाला होता.

Girija Oak | instagram

गिरिजाचे फोटो

गिरिजा ओक नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. गिरिजाने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Girija Oak

ड्रेस

गिरिजा ओकने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे. त्यावर मल्टीकलर मोत्यांचा हार घातला आहे.

Girija Oak

फोटोशूट

गिरिजाने या आउटफिटवर छान केस मोकळे सोडत फोटोशूट केले आहे.

Girija Oak

पोझ

गिरिजाने हटके पोझ देत फोटो काढले आहे. गिरिजा या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Girija Oak | instagram

गिरिजाचे कौतुक

गिरिजाचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Girija Oak | instagram

Next: 'या' कलाकारांचा होणार पद्म पुरस्काराने सन्मान, यादी जाहीर

Padma Awards 2026
येथे क्लिक करा