80s Retro Trend: मराठी कलाकारांना 80s रेट्रो ट्रेंडची भुरळ; सोनाली ते रितेश-जेनेलियाचे पाहा भन्नाट लूक

Shruti Vilas Kadam

सोनाली कुलकर्णीचा सुंदर विंटेज लूक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ८०च्या दशकातील लूकमध्ये आपले AI फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा सुंदर आणि विंटेज अंदाज पाहायला मिळत आहे.

80s Retro Trend

प्रार्थना बेहरेचा रेट्रो अंदाज

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने 80च्या दशकातील लूक रिक्रिएट करत खास फोटो शेअर केला. तिच्या या रेट्रो अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

80s Retro Trend

रसिका सुनीलचा मोहक लूक

अभिनेत्री रसिका सुनीलनेही 80sचा ट्रेंड फॉलो केला. तिच्या फोटोमधून मोहक रेट्रो अंदाज पाहायला मिळत असून, तिने मजेशीर कॅप्शनही दिले आहे.

80s Retro Trend

उर्मिला कानेटकरचा खास अंदाज

अभिनेत्री उर्मिला कानेटकरनेही रेट्रो ट्रेंडनुसार फोटो शेअर केला आहे. तिच्या या लूकला सोशल मीडियावर चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

80s Retro Trend

रितेश-जेनेलियाचा रेट्रो लूक

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचाही रेट्रो लूक चर्चेत आला आहे. जेनेलियाने 80sच्या ट्रेंडनुसार आपला खास अंदाज चाहत्यांसोबत शेअर केला.

80s Retro Trend

मृणाल दुसानिसचा क्यूट अंदाज

अभिनेत्री मृणाल दुसानिसनेही हा ट्रेंड फॉलो करत आपला क्यूट रेट्रो फोटो शेअर केला. तिच्या या अंदाजानेही चाहत्यांचे लक्ष वेधले.

80s Retro Trend

लक्ष्मीकांत-प्रिया बेर्डेंचा फोटो व्हायरल

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा रेट्रो फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेक चाहत्यांना लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण झाली.

80s Retro Trend

Shivali Parab: शिवाली परबचा नवा ग्लॅमरस लूक; सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये कल्याणच्या चुलबुलीचा जलवा

Shivali Parab
येथे क्लिक करा