Yogita Chavan: अंतराचा नवरात्री स्पेशल लूक, फोटोंनी काळजाचा ठोका चुकवला!

Gangappa Pujari

योगिता चव्हाण...

मराठी टेलिव्हिजनवरील चर्चेत असणारी हरहुन्नरी कलाकार म्हणजे योगिता चव्हाण.

Marathi Actress Yogita Chavan Photos: | Saamtv

अभिनयाची छाप

योगिताने काही मोजक्याच मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली.

Marathi Actress Yogita Chavan New Photos: | Saamtv

जीव माझा गुंतला..

तिची जीव माझा गुंतला ही मालिका प्रचंड गाजली.

Yogita Chavan | Saamtv

लोकप्रियता

या मालिकेतील तिच्या अंतराच्या भूमिकेने अभिनेत्रीला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली.

Yogita Chavan | Instagram

सोशल मीडिया

अभिनयाइतकीच योगिता सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Yogita Chavan | Saamtv

नवरात्री स्पेशल

सध्या तिचे नवरात्री स्पेशल सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Yogita Chavan | Saamtv

NEXT: साडीत सजली सुंदरा; मराठी अभिनेत्रीचा सोज्वळ साज!

Ruchira Jadhav Photos | Saamtv
येथे क्लिक करा