Marathi Actress: साडीत सजली सुंदरा; मराठी अभिनेत्रीचा सोज्वळ साज!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर, सोज्वळ अन् प्रेमात पाडणारी अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव.

Marathi Actress Ruchira Jadhav Photos: | Saamtv

भुरळ घालत असतं.

रुचिरा जाधवच्या घायाळ अदा, तिझं निरागस सौंदर्य चाहत्यांना भुरळ घालत असतं.

Ruchira Jadhav Beauty | Saamtv

लोकप्रियता

रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

बिग बॉस

त्यानंतर ती मराठी बिग बॉसमध्येही झळकली होती.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

सोशल मीडिया

आपला अभिनय अन् सौंदर्यासोबतच ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.नवे फोटो

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

नवे फोटो

सध्या रुचिराचे नवे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

NEXT: ब्लॅक ड्रेस, बोल्ड अदा; क्रितीचा कातिलाना अंदाज!

South Actress Krithi Shetty Photos: | Saamtv
येथे क्लिक करा