Marathi Actress: मराठमोळी सौंदर्य क्विन; फोटोंनी लावलं वेड!

Gangappa Pujari

विदुला गौगुले

मराठी सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर अन् लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विदुला गौगुले.

Vidula Chougule | Saamtv

लोकप्रियता

'जीव माझा येडा पिसा' या मालिकेने विदुलाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Vidula Chougule | Saamtv

सिद्धी

मालिकेतील तिची सिद्धीची भूमिका प्रचंड गाजली.

Vidula Chougule Look | Saamtv

अभिनय अन् सौंदर्य

आपला सहजसुंदर अभिनय अन् सौंदर्याने तिने अभिनय जगतात स्वतःची वेगळी ओळख केली.

Vidula Chougule Look | Saamtv

सोशल मीडिया

अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Vidula Chougule Look | Saamtv

फोटो आणि व्हिडीओ

ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते.

Vidula Chougule Look | Saamtv

सोशल मीडिया

सध्या अभिनेत्रीचे नवे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Vidula Chougule Look | Saamtv

भुरळ

सिंपल लूकमधील तिचं सौंदर्य पाहून चाहत्यांनाही चांगलीच भुरळ घातली आहे.

Vidula Chougule Look | Saamtv

NEXT: रकुलचा स्टायलिश स्वॅग; फोटोंवरुन नजर हटेना!

Rakul Preet Singh | Saamtv