Rakul Preet Singh: रकुलचा स्टायलिश स्वॅग; फोटोंवरुन नजर हटेना!

Gangappa Pujari

रकुल प्रीत

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

चर्चा

रकुल सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. तिच्या फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

खास फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet Singh | Saamtv

नवीन पोस्ट

नुकतेच फोटोने सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

स्टायलिश लूक

फोटोंमध्ये रकुल प्रीतचा स्टायलिश लूक पाहाया मिळत आहे.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

चाहत्यांना भुरळ

तिच्या खास लूकने चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

प्रतिक्रिया

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

NEXT: किर्तीचा कडक अंदाज; स्टायलिश फोटोंची चर्चा!

Keerthy Suresh Photos: | Saamtv