Keerthy Suresh: किर्तीचा कडक अंदाज; स्टायलिश फोटोंची चर्चा!

Gangappa Pujari

किर्ती सुरेश

दाक्षिणात्य सिनेजगतातील लोकप्रिय सौंदर्यवती म्हणजे किर्ती सुरेश.

Keerthy Suresh Photos: | Saamtv

सहजसुंदर अभिनय

आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी, आव्हानात्मक भूमिकांसाठी किर्ती ओळखली जाते.

Keerthy Suresh | Saamtv

लोकप्रियता

किर्तीने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिने जगतात लोकप्रियता मिळवली आहे.

Keerthy Suresh | Saamtv

बाल कलाकार

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Keerthy Suresh | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाप्रमाणे ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Keerthy Suresh | Saamtv

स्टायलिश

किर्तीच्या सुंदर स्टायलिश अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Keerthy Suresh | Saamtv

नवीन फोटो

सध्या सोशल मीडियावर किर्तीचे नवीन फोटो व्हायरल होत आहेत.

Keerthy Suresh | Saamtv

सुंदर साज

फोटोंमध्ये किर्तीचा ट्रेडिशनल रुपातील सुंदर साज पाहायला मिळत आहे.

Keerthy Suresh | Saamtv

NEXT: वाढत वय, बहरतं सौंदर्य; श्वेताचा बॉसी लूक!

Shweta Tiwari | Saamtv