Vidula Chougule: विदुलाच्या सौंदर्याला तोडच नाही...

Chetan Bodke

‘बॉईज ३’

‘बॉईज ३’ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Vidula Chougule | Instagram

चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर

या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Vidula Chougule | Instagram

विदुला चौघुलेचे खास अंदाजातील फोटो

विदुला चौघुले कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Vidula Chougule | Instagram

विदुलाचा फॅमिली टाईम

नुकतंच अभिनेत्रीने फॅमिली टाईम स्पेंड करत असताना काही अंदाजातले फोटो शेअर केले आहे.

Vidula Chougule Photos | Instagram

अभिनेत्रीचे कातिल अंदाजात फोटोशूट

नव्या फोटोमध्ये अभिनेत्रीने रेड रंगाचा शॉर्ट वनपिस परिधान करत कातिल अंदाजात फोटोशूट केले.

Vidula Chougule Photos | Instagram

नव्या फोटोंची चर्चा

नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने कातिल अंदाजामध्ये फोटोशूट करत चाहत्यांचे लक्ष वेधले.

Vidula Chougule Photos | Instagram

नव्या फोटोची चर्चा

विदुलाच्या नव्या फोटोंची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

Vidula Chougule Photos | Instagram

फोटो व्हायरल

विदुलाचे फोटो कायमच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात.

Vidula Chougule Photos | Instagram

NEXT: यंदाचा विकेंड फुल्ल टू एंटरटेन, ‘या’ वेबसीरीज आणि चित्रपटाची मेजवानी

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv
येथे क्लिक करा...