Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामी नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने चाहत्यांची मने जिंकत असते.
वैदेही परशुरामीने अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केल आहे.
वैदेही ही नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते. ती नेहमी फोटो शेअर करत असते.
वैदेहीने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या काठपदर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
वैदेहीने छान साडी नेसली आहे त्यावर गोल्डन डिझाइनदेखील आहे.
वैदेहीने गळ्यात छान हिरव्या रंगाचा हार घातला आहे.
वैदेही परशुरामी या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिचे केसांचा छान आंबाडा बांधला आहे. त्यावर गजरादेखील माळलाा आहे.
वैदेही या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.