Siddhi Hande
वैदेही परशुरामी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
वैदेहीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. वैदेहीने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील केले आहे.
वैदेहीने नुकतेच आषाढी एकादशीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
वैदेहीने क्रिम कलरच्या साडी नेसून त्यावर पिवळ्या रंगाचा कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
वैदेहीने या लूकवर गळ्यात छान सोनेरी रंगाचे पेडंट आणि नाकात नथ घातली आहे.
वैदेही या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
वैदेही लवकरच 'एक दोन तीन चार' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.