Siddhi Hande
'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्री सखी गोखले नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सखी गोखले सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
सखीने नुकतेच सोशल मीडियावर पिंक कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या साडीवर तिने कॉन्ट्रॅस्ट ग्रीन कलरचा नेकलेस घातला आहे.
मोकळे केस, सिंपल मेकअप असा लूक करत सखीने फोटोशूट केले आहे.
सखी या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ घातली आहे.
सखी गोखलेने मराठीसह हिंदी वेबसीरीजमध्येही काम केले आहे.
सखीची 'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडायची.