Vaidehi Parashurami | वैदेही कशी? सोज्वळ, देखणी आणि सालस... पाहातच राहाल!

Shraddha Thik

प्रसिद्ध अभिनेत्री

वैदेही परशुरामी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.

Vaidehi Parashurami | Instagram @parashuramivaidehi

कथक नृत्यांगना

वैदेही उत्तम कथक नृत्यांगना आहे.

Vaidehi Parashurami | Instagram @parashuramivaidehi

अनेक पुरस्करांची मानकरी

तिने नृत्य स्पर्धेतील अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

Vaidehi Parashurami | Instagram @parashuramivaidehi

वैदेहीचा वाढदिवस


वैदेहीचा जन्म 1 फेब्रुवारी 1992 रोजी मुंबईत झाला.

Vaidehi Parashurami | Instagram @parashuramivaidehi

मनोरंजनसृष्टीत पदार्पण

तिनं २०१० सालापासून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.

Vaidehi Parashurami | Instagram @parashuramivaidehi

'वेड लावी जीवा'

वैदेहीने वेड लावी जीवा सिनेमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.

Vaidehi Parashurami | Instagram @parashuramivaidehi

वैदेहीचं सीक्रेट

वैदेही इतकी स्वीटहार्ट का आहे, याचं सीक्रेट पोस्ट करत सांगितलं आहे.

Vaidehi Parashurami | Instagram @parashuramivaidehi

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सध्या वैदेहीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Vaidehi Parashurami | Instagram @parashuramivaidehi

Next : Cinnamon Benefits | किचनमधील 'हा' मसाला, आजारांवर ठरेल रामबाण

Cinnamon Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...