Urmila Kothare: उर्मिलाच मनमोहक लूक, फोटो पाहा...

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री


उर्मिला मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Urmila Kothare | Instagram

सौंदर्यामुळे लक्ष वेधते

उर्मिला तिच्या सौंदर्यामुळे कायमच लक्ष वेधून घेत असते.

Urmila Kothare | Instagram

हा सिनेमा गाजला

उर्मिला अभिनीत 'चंद्रमुखी' सिनेमा चांगलाच गाजला होता.

Urmila Kothare | Instagram

उर्मिला कोठारे

उर्मिला ही महेश कोठारे यांचा आदिनाथ कोठारे याची पत्नी आहे.

Urmila Kothare | Instagram

अभिनयाची झलक

उर्मिलाच्या अभिनयाची झलक सिनेमाशिवाय मालिकेतून देखील पाहायाल मिळाली आहे.

Urmila Kothare | Instagram

नृत्यांगना आहे उर्मिला

उर्मिला कोठारे ही उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे.

Urmila Kothare | Instagram

प्रेक्षकवर्ग

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे

Urmila Kothare | Instagram

NEXT: 'मॉम टू बी' Deepika Padukone सध्या काय करतेय?

Deepika Padukone | Instagram/@deepikapadukone