'मॉम टू बी' Deepika Padukone सध्या काय करतेय?

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Deepika Padukone

गुड न्यूज

दीपिकाने काही दिवसांपूर्वीच लवकरच आई होणार असल्याची गूड न्यूज चाहत्यांना दिली होती.

Deepika Padukone

चाहते उत्सुक

दीपिका पदुकोन विषयी जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात.

Deepika Padukone

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर दीपिकाचे आगामी सिनेमाच्या शूटिंगचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Deepika Padukone

नवीन भूमिका

या फोटोमध्ये दीपिका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या पोशाखात दिसतेय.

Deepika Padukone

शुटिंग

प्रेग्नेसीमध्येही दीपिका बेबी बंपसह चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत.

Deepika Padukone | Instagram/@deepikapadukone

आगामी चित्रपट

दीपिकाच्या आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' च्या सेटवरील असल्याचं बोललं जात आहे.

Deepika Padukone Time Magazine Cover BTS Photoshoot | Instagram/ @deepikapadukone

इतर कलाकार

दीपिका अभिनीत या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय कुमार, अजय देवगण, करिना कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

NEXT: Ritika Shotri: ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा

Ritika Shotri | Instagram