Titeeksha Tawde: गळ्यात हार अन् कानात झुमके, तितिक्षाचं सौंदर्य पाहून झाले मी बावरे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तितिक्षा तावडे

तितीक्षा तावडे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Titeeksha Tawde | Instagram

नाटक

तितिक्षा मालिकांसोबतच नाटकांमध्येही काम करते.

Titeeksha Tawde | Instagram

सोशल मीडिया

तितिक्षा तावडे सोशल मीडियावरदेखील नेहमी सक्रिय असते.

Titeeksha Tawde | Instagram

तितिक्षाचे फोटो

तितिक्षाने नुकतेच सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या काठपदर साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Titeeksha Tawde | Instagram

साडी

तितिक्षाने सुंदर कांचीवरम साडी नेसली आहे. त्यावर छान सोनेरी हार, बांगड्या आणि इअररिंग्स घातले आहेत.

Titeeksha Tawde | Instagram

केसांची हेअरस्टाईल

तितिक्षा तावडेने केसांची छान हेअरस्टाईल केली आहे. कपाळाला टिकली लावली आहे.

Titeeksha Tawde | Instagram

तितिक्षाचे सुंदर फोटो

तितिक्षा या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Titeeksha Tawde | Instagram

Next: पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतील 'या' गोष्टी, आजच आहारात करा समावेश

fat. | yandex
येथे क्लिक करा