Titeekshaa Tawde: तितीक्षाच्या मनमोहक अदांनी साऱ्यांना केलं फिदा

Priya More

तितीक्षा तावडे

अभिनेत्री तितीक्षा तावडे आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Titeekshaa Tawde | Instagram @titeekshaatawde

सातव्या मुलीची सातवी मुलगी

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

Titeekshaa Tawde | Instagram @titeekshaatawde

नेत्राच्या भूमिकेत

तितीक्षा या मालिकेमध्ये नेत्राची भूमिका साकारत असून तिचे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

Titeekshaa Tawde | Instagram @titeekshaatawde

चाहत्यांच्या संपर्कात

तितीक्षा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Titeekshaa Tawde | Instagram @titeekshaatawde

गुड मॉर्निंग

हल्ली तितीक्षा सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत चाहत्यांना गुड मॉर्निंग करत असते.

Titeekshaa Tawde | Instagram @titeekshaatawde

स्टायलिश फोटोशूट

नुकताच तिने शेवाळी रंगाच्या क्रॉप टॉप आणि जिन्समध्ये स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी चांगली पसंती दिली

Titeekshaa Tawde | Instagram @titeekshaatawde

असा केला लूक

तितीक्षाने लाइट मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहे. या फोटोमध्ये तितीक्षाच्या स्मितहास्याच्या सर्वजण प्रेमात पडले आहे.

Titeekshaa Tawde | Instagram @titeekshaatawde

मालिकेच्या सेटवरील फोटो

तितीक्षाचे हे फोटो तिच्या मालिकेच्या सेटवरील असल्याचे दिसून येत आहे. कारण तिच्या हातामध्ये स्क्रिप्ट दिसत आहे.

Titeekshaa Tawde | Instagram @titeekshaatawde

NEXT: Health Tips: चहासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर...

Tea | Social Media