Health Tips: चहासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर...

Priya More

चहाप्रेमी

भारतीय व्यक्तींना चहा प्रचंड आवडतो. चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरूवात होत नाही.

Tea For Health | Social Media

चहासोबत काही तरी खाणं

चहासोबत बऱ्याच जणांना काही तरी पदार्थ खायची सवयी असते.

Tea Benefits | Social Media

आरोग्यासाठी घातक

चहासोबत काही पदार्थ खाणं हे आरोग्यासाठी घातक असते. ते पदार्थ खाल्ल्यामुळे आपले आरोग्य खराब होऊ शकते.

Tea Type | Social Media

दही

दह्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ तुम्ही चहासोबत खाऊ नका. यामुळे पोटदुखी, पोटफुगीचा त्रास होऊ शकतो.

Tea | Social Media

लिंबू

बरेच जण चहासोबत स्नॅक्स खातात. ज्यामध्ये लिंबू जास्त प्रमाणात असते. यामुळे पोटदुखी, पोटफुगीचा त्रास होऊ शकतो.

Tea | Social Media

फ्रूट सॅलड

फ्रूट सॅलड चहासोबत अजिबात खाऊ नका. असे केल्यामुळे कॉम्बिनेशन अ‍ॅसिडिटी होते.

Tea | Social Media

हळद

हळदीमध्ये कर्क्यूमिन आणि चहामध्ये टॅनिन असते. हळदीचे पदार्थ चहासोबत खाल्ल्यामुळे आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

Tea | Social Media

हिरव्या भाज्या

चहा पिताना हिरव्या भाज्या खाऊ नका. चहामधील ऑक्सॅलेट्स लोह शोषण्यास अडथळा आणतात.

Tea | Social Media

NEXT: Rinku Rajguru: 'आर्ची'चा समर स्पेशल लूक पाहिलात का?

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru