Rinku Rajguru: 'आर्ची'चा समर स्पेशल लूक पाहिलात का?

Priya More

रिंकू राजगुरू

'सैराट'च्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी सर्वांची लाडकी 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरू नेहमीच चर्चेत असते.

Rinku Rajguru Photos | Instagram @iamrinkurajguru

प्रेक्षकांच्या मनावर राज्य

आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या माध्यमातून रिंकू राजगुरू प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

Rinku Rajguru New Look | Instagram @iamrinkurajguru

सोशल मीडियावर सक्रीय

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय राहत या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Rinku Rajguru Photo | Instagram @iamrinkurajguru

समर स्पेशल लूक

रिंकू राजगुरूने नुकताच इन्स्टाग्रामवर समर स्पेशल लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Rinku Rajguru Summer Special Look | Instagram @iamrinkurajguru

वनपीसमध्ये फोटोशूट

रिंकू राजगुरूने जांभळ्या रंगाचा कॉटन वनपीस परिधान करत फोटोशूट केले आहे.

Rinku Rajguru Stylish look | Instagram @iamrinkurajguru

असा केला लूक

सिंपल लूक, नो मेकअप, कधी केस मोकळे तर कधी बांधलेले, कधी बसून तर कधी उभं राहून वेगवेगळ्या पोझमध्ये तिने फोटोशूट केले आहे.

Rinku Rajguru Look | Instagram @iamrinkurajguru

उन्हाळ्याच्या सुट्टया

इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करत रिंकूने कॅप्शनमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टया असे लिहिले आहे.

Rinku Rajguru Style | Instagram @iamrinkurajguru

सौंदर्याचे कौतुक

रिंकूच्या या फोटोंना पसंती देत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Rinku Rajguru Looking Beautiful | Instagram @iamrinkurajguru

NEXT: Kriti Senon: क्रितीचा हटके स्वॅग, बॉसी लूक पाहाल तर पहातच राहाल

Kriti Sanon | Saam TV