Kriti Sanon : क्रितीचा हटके स्वॅग, बॉसी लूक पाहाल तर पहातच रहाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिस्किट कलरमधील सुंदर आउटफीट

क्रितीने बिस्किट कलरमधील सुंदर आउटफीटस परिधान केलं आहे.

Kriti Sanon | Saam TV

ब्राऊन शेडमध्ये मेकअप

केस मोकळे ठेवून तिने यावर ब्राऊन शेडमध्ये मेकअप केला आहे.

Kriti Sanon | Saam TV

भन्नाट फोटोशूट

बॉसी लूकमध्ये तिने यावर भन्नाट फोटोशूट केलं आहे.

Kriti Sanon | Saam TV

ब्लॅक शॅडोमधील फोटो

ब्लॅक शॅडोमधील तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Kriti Sanon | Saam TV

क्र्यू चित्रपट

नुकताच क्रितीचा क्र्यू चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामधील तिचा अभिनय चाहत्यांना आवडला आहे.

Kriti Sanon | Saam TV

स्टायलीश लूक

क्रिती नेहनीच स्टायलीश लूकमध्ये राहते.

Kriti Sanon | Saam TV

दो पती चित्रपट

लवकरच ती दो पती या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kriti Sanon | Saam TV

Samantha : समंथाचं डिप नेक ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट

Samantha | Saam TV