Titeeksha Tawade: साडी अन् सादगी! तितिक्षाच्या सौंदर्याने केलं घायाळ

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक तितिक्षा तावडे आहे.

Titeeksha Tawade | Instagram

दमदार अभिनय शैली

तितिक्षा आपल्या दमदार अभिनय शैलीने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. 

Titeeksha Tawade | Instagram

मनोरंजनविश्वात लोकप्रियता

अगदी कमी वेळीत तितिक्षाने अत्यंत मेहनतीने मनोरंजन विश्वात आपले नाव कमावलं आहे.

Titeeksha Tawade | Instagram

या मालिकेत करतेय काम

सध्या तितिक्षा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत काम करते आहे.

Titeeksha Tawade | Instagram

नवीन फोटो पोस्ट

नुकतंच तितिक्षाने साडीतील तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

Titeeksha Tawade | Instagram

सौंदर्याचे कौतुक

तितिक्षाच्या मनमोहक सौंदर्यावर चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Titeeksha Tawade | Instagram

NEXT: Sonali Bendre: सोनाली बेद्रेंच Glmorous सौंदर्य, फोटोंनी केला कहर

Sonali Bendre | Saamtv