Tejaswwini Pandit | कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे गं...

Shraddha Thik

ओळख

मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती म्हणून तेजस्विनी पंडीत ओळखली जाते.

Tejasvini Pandit | Instagram @tejaswini_pandit

सोशल मीडियावर सक्रिय

तेजस्विनी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Tejasvini Pandit

नवीन पोस्ट

नुकतेच तेजस्विनीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Tejasvini Pandit

नवीन फोटो

तेजस्विनीने सोशल मीडियावर मोरपंखी रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले.

Tejasvini Pandit | Instagram @tejaswini_pandit

पारंपारिक सूक

यावर तिने साडी नेसून पारंपारिक सूक केला आहे.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

लूक

सोबतच रत्नजडित हिऱ्यांनी तिच्या कानातले अधिकच शोभून दिसत आहेत.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

फॅशन

सध्या तेजस्विनीच्या फॅशनची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

Tejasvini Pandit | Instagram @tejaswini_pandit

Next : Tamannaah Bhatia | हिरव्या बॉडीकॉन साडीमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks