Tamannaah Bhatia | हिरव्या बॉडीकॉन साडीमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

Shraddha Thik

तमन्नाचा नवा लूक

बॉलिवूड आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

वेधलं सर्वांच लक्ष

तमन्ना भाटिया नेहमीच आपल्या नवनवीन स्टाइल आणि हटके लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

स्टायलिश ड्रेस

तमन्ना भाटियाने नुकताच वेगवेगळ्या स्टायलिश ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

तमन्नाचा जबरदस्त लूक

तमन्ना भाटियाने जबरदस्त लूक केला आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

डिझायनर साडी

डिझायनर साडीमधील तमन्ना भाटियाचे हे फोटो आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

दिसते ग्लॅमरस

तमन्ना भाटिया या फोटोंमध्ये खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

सौंदर्याचे कौतुक

तमन्ना भाटियाच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दिली असून ते सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

Next : Gold Silver Rate Today (30 March 2024) | सोन्याच्या दरात किंचीत घसरण, पाहा काय आहे किंमत?

Gold Silver Rate Today (30 March 2024) | Yandex